breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: चंद्रपूर जिल्ह्यातील 317 नमुन्यांपैकी 280 नमुने निगेटिव्ह

चंद्रपूर जिल्ह्यात 2 मे व 13 मे रोजी आढळलेल्या दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 317 नमुने घेण्यात आले असून त्यापैकी 280 नमुने निगेटिव्ह आहेत. 29 नमुने अद्याप प्रतीक्षेत असून कृष्ण नगर व बिनबा या दोन्ही संरक्षित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button