breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुण्यात एकाच दिवसात 106 रुग्ण आढळले

पुणे शहरात दिवसभरात 106 करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर 3 हजार 93 इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून 174 मृतांची संख्या झाली. 14 दिवसानंतर 144 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर 1 हजार 630 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button