Mahaenews | Marathi News | News in Marathi | Marathi Latest News
February 23, 2020
BREAKING NEWS
maha-shivratri

पिंपरी चिंचवड

महापालिका आयुक्तांचा करवाढीचा प्रस्ताव भाजप फेटाळणार, नागरिकांना दिलासा

आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व प्रकारच्या करांमध्ये 5 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवलाय. परंतु, हा प्रस्ताव महासभेत फेटाळून... Read more

महाराष्ट्र

कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही: देवेंद्र फडणवीस

मुंबई – ‘जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. उलट १९९९ ते २०१९ दरम्यानच्या राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढायला हवी. जेणेकरून खरं चित्र जनतेपुढं येईल,’ अशी भूमिका माजी... Read more

क्रीडा

भारताच्या स्टार फिरकीपटूचा क्रिकेटला अलविदा

भारताचा स्टार फिरकीपटू प्रग्यान ओझा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. प्रग्यानने शुक्रवारी तत्काल प्रभावाने व्यावसायिक क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निवृत्ती स्वीकारली. प्रग्यान ओझाने २००८ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंत... Read more

टेक -तंत्र

गुगलने आणली युजर्ससाठी 'Meena'... हव्या तेवढ्या वेळ तिच्याशी गप्पा मारता येणार...

गुगलने एक भन्नाट डिव्हाईस आणलं आहे. गुगलने नवीन चॅटबोट (बोलणारा असिस्टंट) आणली असून Meena असं त्याचं नाव आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा, गुगल असिस्टेंट आणि अ‍ॅपल सीरीसारखे व्हॉईस असिस्टेंट खूप लोकप्रिय आहेत. बातम्या देणं, हवामानाची माहिती सांगणं,... Read more

मनोरंजन

दुस-यांदा आई झालेल्या शिल्पा शेट्टीचा खुलासा...पाच वर्षांपासून सुरु होते प्रयत्न...!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अलीकडे चाहत्यांना एक गोड बातमी देत आश्चर्याचा धक्का दिला. वयाच्या 44 व्या वर्षी शिल्पा दुस-यांदा आई झाली. 15 फेब्रुवारीला शिल्पाला मुलगी झाली. सरोगसीच्या माध्यमातून शिल्पाच्या मुलीचा जन्म झाला. शिल्पाने आपल... Read more

©2017,DSSM Media Pvt Ltd-All Rights Reserved.Contact Designer Your Are Visitor : 1088669

WhatsApp वर Mahaenewsला Join व्हा ! whatsapp