breaking-newsपिंपरी / चिंचवड

रावेतजवळील महामार्गावर दोघांची आत्महत्या

देहूरोड –  कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेतजवळ एका मोटारीत एक महिला व एक पुरुष मृतदेह आढळुन आला आहे. या दोघांनी विष घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी दिला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.

अमोल रविंद्र शितोळे (वय ३०, रा. कासारसाई) आणि अनुपमा नवनाथ कारंडे ( वय ४१, रा. वाकड) अशी आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नसून अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button