breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: वेबसाइट क्रॅश झाली नाही- भारतीय रेल्वे
ट्रेनसाठी बुकिंग सुरु होताच IRCTC ची वेबसाइट क्रॅश झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण वेबसाइट क्रॅश झालेली नाही. सर्व डाटा अपलोड झाला आहे अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. वेबसाइट सामान्यपणे काम करेल पण त्यासाठी थोडी प्रतिक्षा करा, रेल्वेने युझर्सना विनंती केली आहे.
Data pertaining to special trains is being fed in the IRCTC website. Train ticket bookings will be available in a short while. Please wait. Inconvenience is regretted.
— Ministry of Railways (@RailMinIndia) May 11, 2020