Breaking-newsआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: राष्ट्रपती पुतिन यांच्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा, रशियाची कोरोना लस परिणामकारक?

मुंबई : कोरोनावर लस शोधून त्याचा प्रयोग करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. या लसीचा पहिला डोस राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला देण्यात आला होता. पुतीन यांच्या मुलीला दोन वेळा या लसीचा डोस देण्यात आलेला आहे.

डोस दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील तापमानात बदल झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. पुतीन यांच्यानुसार, पहिला डोस दिल्यावर त्यांच्या शरीरातील तापमान 38 अंश सेल्सिअस होतं. लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर तापमान 1 अंशाने आणखी घटलं. मात्र, काही वेळाने तापमान आणखी वाढलं आणि त्यानंतर हळूहळू तापमान सामान्य झालेलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button