मुंबई
-

भटके-विमुक्तांना हक्काची कागदपत्रे आणि सरकारी योजनांचा लाभ; राज्यात विशेष अभियान
मुंबई : विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व विविध प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात विशेष ‘भटके-विमुक्त…
Read More » -

अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझेला जामीन मंजूर
मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याचे प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद हत्या…
Read More » -

‘शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही’; बावनकुळेंचे प्रशासनाला युद्धपातळीवर पंचनाम्यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कळंब तालुक्यातील नरसापूर येथे दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. यावेळी…
Read More » -

सिंधुदुर्गातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मदत मिळणार; नितेश राणेंचे प्रशासनाला निर्देश
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार…
Read More » -

दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; धुळ्यात पंचनामे, पाणी-चाऱ्याच्या नियोजनाला वेग
धुळे : पावसाने तब्बल ४० ते ५० दिवस दडी मारल्याने धुळे तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत…
Read More » -

निफाडच्या दुष्काळी परिस्थितीची फेरपडताळणी; छगन भुजबळांचे प्रशासनाला कडक निर्देश
येवला : शासनाने जाहीर केलेल्या ट्रिगर-१ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत निफाडचा समावेश नसल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पर्जन्यमान, पावसाचा खंड, पिकांची प्रत्यक्ष स्थिती…
Read More » -

नांदेडच्या शेतकऱ्यांना अतुल सावे यांचा दिलासा; ‘शासन खंबीरपणे पाठीशी, सर्वतोपरी मदत करू’
नांदेड : राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू…
Read More » -

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू मैदानात! ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार देशातला सर्वात मोठा महामोर्चा
मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात इतर दोन आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपानंतर राज्यातील राजकीय…
Read More » -

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाची मोठी पावले :कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : राज्यातील पावसाची तूट, पावसातील दीर्घ खंड आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन खरीप २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू…
Read More » -

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
मुंबई : संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही शेतकरी हाच सरकारच्या प्राधान्यक्रमाच्या…
Read More »









