breaking-newsताज्या घडामोडीपुणे
शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील विनयभंग प्रकरणातील संशयीत आरोपी ताब्यात
शिरूर: पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात न्हावरे गावात घडलेल्या महिला विनयभंग प्रकरणात पोलिसांनी एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.