breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
न्हावरे गावातील घटना अत्यंत निंदनीय, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल- खासदार अमोल कोल्हे
शिरुर: शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात घडलेली महिला विनयभंगाची घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याचा निशेध करावा तितका थोडा आहे. मी पोलिसांशी बोललेलो आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. एका संशयितास ताब्यात घेण्यात आलेले आहे. अशी माहिती शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेली आहे.