breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ITBP K9 squadच्या कुत्रीने दिला 17 पिलांना जन्म; दहशतवाद विरोधी कारवायांसाठी पिल्लांना प्रशिक्षण देणार

हरियाणा: हरियाणाच्या पंचकुला येथील आयटीबीपीच्या अभिजात नॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये आई ओल्गा आणि ओलेश्या यांनी मलिनोइस जातीच्या पिल्लांना जन्म दिलेला आहे. म्हणून आयटीबीपीला आपल्या के9 टीम संघासाठी नवीन योद्धे मिळालेली आहेत. दहशतवादी ओसामा बिन लादेनला संपवण्यासाठी अमेरिकेने मालिनिस जातीचा वापर केलेला होता.

ITBP K9 squad मध्ये आता 17 नव्या चिमुकल्यांचं आगमन झालेलं आहे. Olga आणि Oleshya यांच्या पिल्लांना हरियाणाच्या ITBP’s elite National Training Centre मध्ये ठेवण्यात आलं आहे. भविष्यात त्यांनाही दहशतवाद विरोधी कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button