breaking-newsआंतरराष्टीय

सुरक्षा कवच बाजूला सारून किम जोंग इन यांनी घेतली सेल्फी…..

सिंगापूर – आपल्या अंगरक्षकांचे कवच सोडून किम जोंग उन कधीही बाहेर पडत नाहीत. मात्र सिंगापूरमध्ये त्यांनी हा आपला नियम मोडला आहे. सिंगापूर मध्ये फिरत असताना एका कारंजाजवळ ते आपल्या अंगरक्षकांचे कवच्व बाजूला ठेवत एकटेच पुढे आले आणि त्यांनी लोकांबरोबर सेल्फी घेतल्या.

सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बाळकृष्णन यांनी किम जोंग ऊन यांची अशीच सेल्फी ट्विटरवर टाकली आहे. या सेल्फीत किम जोंग ऊन हे अतिशय प्रसन्न मूडमध्ये आणि खळखळून हसताना दिसत आहेत. किम जोंग उन यांच्या गाड्या सिंगापूरमध्ये ब्फिरत असल्या, तरी सोमवारी किम जोंग उन हे हॉटेलमध्येच राहिल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर टाकली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button