breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

Union Minister Ravi Shankar Prasad: ‘बीएसएनएल’चे प्रिपेड कार्ड २० एप्रिलपर्यंत सुरू राहणार; ऑउटगोईंगसाठी १० रुपये इन्सेंटिव्‍ह!

नवी दिल्ली। महाईन्यूज । टीम ऑनलाईन

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे प्रीपेड सिम २० एप्रिलपर्यंत बंद केले जाणार नाहीत. आउटगोइंग कॉल्ससाठी आजपासून १० रुपये इन्सेंटिव्‍ह देण्यात आले आहे, जेणेकरून गरीब आणि गरजू लोकांची कामे सुरू राहतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button