breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Save Aarey: राज्यात होम क्वारंटाइन असतानाही ‘आरे’च्या जंगलात वृक्षतोड; मनसेकडून पर्यावरण मंत्री ‘लक्ष्य’

मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वजण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तरीही ‘आरे’च्या जंगलात वृक्षतोड सुरू आहे, असा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. तसेच, या मुद्यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘लक्ष्य’करण्यात आले आहे.

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी ‘ट्टवीटर’वर म्हटले आहे की, @CMOMaharashtra

 ह्यांच्या आवाहनानुसार, सर्वजण होम क्वारंटाइनमध्ये असताना आरेच्या जंगलात, फिल्मसिटीजवळच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वृक्षतोड होतेच कशी?

पर्यावरणमंत्री

@AUThackeray

 आणि वनमंत्री संजय राठोड हे त्यांचं ‘झोपेचं सोंग’ सोडतील का?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button