Crop Panchnama
-
TOP News । महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीपूर्वी मदत देणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितली तारीख
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने २६ सप्टेंबर २०२६ रोजी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पंकजा मुंडेंसमोरच वयोवृद्ध शेतकऱ्याचा टाहो; दुष्काळ पाहणीदरम्यान भावनिक प्रसंग
Pankaja Munde Drought Visit : महाराष्ट्रातील पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका खरीप पिकांना बसला आहे. राज्यातील 358 पैकी 265…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘एल निनोचं संकट आहेच, खरीप वाया गेलं’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा शेतकऱ्यांना दिलासा
El Nino Effect : यंदाच्या पावसातील मोठ्या खंडामुळे महाराष्ट्रातील शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत खरीप पिकांचे नुकसान…
Read More » -
Breaking-news

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाची मोठी पावले :कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : राज्यातील पावसाची तूट, पावसातील दीर्घ खंड आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन खरीप २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू…
Read More » -
Breaking-news

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन, वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्क माफ
मुंबई : राज्यातील खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेत ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात…
Read More » -
Breaking-news

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा; उदय सामंतांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
रत्नागिरी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठीचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे…
Read More » -
Breaking-news

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी-विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर; आज सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरेंचा दौरा
नांदेड : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला’; शेतकऱ्याची व्यथा ऐकून एकनाथ शिंदेंनी दिला धीर
अकोला : दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. बाळापूर तालुक्यातील व्याळा गावात…
Read More »








