महाराष्ट्र राजकारण
-
TOP News । महत्त्वाची बातमी

‘२०२९ मध्ये मोदींसोबत क्रिकेट खेळणार, राहुल गांधींची विकेट घेणार’; रामदास आठवलेंचा कवितेतून टोला
धाराशिव : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास कवितेच्या शैलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या फेरबदलांचे संकेत! दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात खांदेपालटाची शक्यता
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ स्तरावर मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘सत्तांतराची स्वप्ने ठराविक राज्यांतच का?’ संजय राऊतांवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा पलटवार
मुंबई : ‘रिजीम चेंज’ आणि निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय वादात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

महायुतीतील नाराजी दूर! सतीश चव्हाणांना शिंदेंच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा; संजय शिरसाटांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत निर्माण झालेल्या नाराजीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘फडणवीसांचा राजकीय अभ्यास कच्चा’; ‘रिजीम चेंज’च्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
मुंबई : ‘रिजीम चेंज’च्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत…
Read More » -
Breaking-news

शिक्षकांना मतदानासाठी धमकावल्यास शिक्षण संस्थांची मान्यता रद्द करणार; बावनकुळेंचा संस्थाचालकांना इशारा
अमरावती : शिक्षकांना विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी धमकावले किंवा नोकरीवरून काढण्याचा दबाव आणला, तर संबंधित शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करण्याची…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘सत्ता नसल्याने विरोधकांची तडफड’; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई : सत्ता मिळत नसल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचे धोरण राबवले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी

पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीत विजयासाठी भाजपाची मोर्चेबांधणी!
– मतदार संपर्क, बूथनिहाय जबाबदाऱ्या आणि संघटनात्मक समन्वयावर भर पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सुनील तटकरे यांची पंतप्रधान मोदींसोबत अचानक भेट; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
नवी दिल्ली : देशात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला धक्का; प्रवक्ते आनंद दुबे यांचा राजीनामा
मुंबई : इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि ठाकरे गटाचा हिंदी चेहरा…
Read More »









