Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
राज्यातील आयपीएस अधिकारी महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, गृहमंत्री अनिल देशमुखांचा गौफ्यस्फोट

पुणे: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यातील काही आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व गोष्टी होऊन गेल्या पण आता यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करु इच्छित नाही, असे असेही अनिल देशमुख यांनी म्हटलेले आहे.





