Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: महाराष्ट्रातील कारागृहामधील 2,011 कैदी आणि 416 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुणे: राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी महाराष्ट्रात 21,907 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या 11,88,015 इतकी झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेला आहे.

त्यामुळे आतापर्यंत अनेक कोरोना योध्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. महाराष्ट्रातील तुरूगांमध्ये 2,011 कैदी आणि 416 कारागृतील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच कोरोनामुळे 6 कैदी आणि 4 जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्य कारागृह विभागाने माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button