Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
कोल्हापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांच्या नोटिसा

कोल्हापुर – कोल्हापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांच्या नोटिसा, उद्या सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून करणार होते आंदोलन, परवानगी नाकारूनही आंदोलन केल्यास कारवाई केली जाईल अशी पोलिसांची माहिती, पोलिसांच्या दबाव तंत्राला न झुकता आंदोलन करण्यावर मराठा आंदोलक ठाम





