Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: मुंबईत 300 कोरोनाबाधित गर्भवती महिलांची सुखरुप प्रसुती

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोनाबाधित मातांच्या सुखरुप प्रसुतीने 300 चा टप्पा 13 जून 2020 रोजी रात्री पार केलेला आहे. नायर रुग्णालयाच्या या कामगिरीने कोरोना विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार एकाच रुग्णालयात 300 कोरोनाबाधित मातांची प्रसुती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button