Hollywood मध्ये अजून बरेच काही साध्य करायचे आहे; प्रियांका चोप्रा

मुंबई | Global स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री Priyanka Chopra Jonas हिने Hollywood मधील आपल्या Career विषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. Cannes Lions Conference मध्ये बोलताना तिने, Hollywood मध्ये यश मिळाले असले तरी अजूनही बरेच काही Achieve करायचे असल्याची भावना व्यक्त केली.
Entertainment Industry मधील बदलांवर भाष्य करताना प्रियांका म्हणाली की, सध्या Ideas हेच सर्वात मोठे Currency बनले आहे. एखादी चांगली Idea असेल तर ती YouTube सारख्या Platform वर सादर करून मोठ्या Project मध्ये रूपांतरित करता येते. पूर्वी Film Industry मध्ये प्रवेश करणे कठीण होते, मात्र आता नव्या Creators साठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
आपल्या Bollywood प्रवासाबाबत बोलताना प्रियांकाने सांगितले की, हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम Filmmakers आणि Actors सोबत काम करण्याची संधी मिळाली. विविध Genres मधील भूमिका साकारता आल्या आणि अनेक दर्जेदार Stories प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आल्या. मात्र, Hollywood मधील English-language Projects मध्ये अद्याप तितके वैविध्यपूर्ण काम करता आले नसल्याची खंत तिने व्यक्त केली.
हेही वाचा
नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार शिक्षा!

Priyanka ने अमेरिकन TV Series ‘Quantico’ मधून Hollywood मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘Baywatch’, ‘Isn’t It Romantic’, ‘The Matrix Resurrections’, ‘Love Again’ आणि ‘Heads of State’ यांसारख्या Films मध्ये तिने भूमिका साकारल्या. तसेच ‘Citadel’ या Spy Thriller Series मधील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले आहे.
Acting सोबतच Priyanka तिच्या ‘Purple Pebble Pictures’ या Production House मार्फत अनेक Regional Films ची निर्मिती करत आहे. दरम्यान, Hollywood Projects बरोबरच ती Indian Cinema मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली असून दिग्दर्शक S.S. Rajamouli यांच्या आगामी चित्रपटात Mahesh Babu सोबत झळकणार आहे.





