breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धारावीत कोरोनाचा चौथा बळी, कस्तुरबा रुग्णालयात एकाचा मृत्यू
मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा एकीकडे झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढत आहे. आज कस्तुरबा गांधी रुग्णालयात एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या मृत्यू बरोबरच धारावीतील करोनाच्या बळींची संख्या चार झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून माहिती मिळाली आहे.
Death toll due to #COVID19 in Dharavi rises to 4 after an 80-year-old man died at Kasturba Hospital: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Mumbai pic.twitter.com/5dN6OAhpQN
— ANI (@ANI) April 11, 2020