breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#Covid-19: अमेरिकेकडून चीनवर आणखी एक आरोप: कोरोनावरील संशोधन चोरल्याचा दावा

करोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांना करोनानं आपल्या विळख्यात ओढलं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश करोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असून मृतांचाही आकडा मोठा आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर मोठा आरोप केला आहे. करोना व्हायरसवरील संशोधनातील बौद्धीक संपदा आणि करोनाच्या संशोधनाचा डेटा चोरत असल्याचा आरोप त्यांनी चीनवर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button