TOP News । महत्त्वाची बातमी
-

नाशिकमध्ये शिवसेनेची संघटनबांधणीसाठी नवी रणनीती; १३ तालुकाप्रमुखांना नव्या गाड्या
नाशिक : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने (एकनाथ शिंदे) संघटनबांधणीला वेग दिला आहे. ग्रामीण…
Read More » -

मिरज शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना; प्रवेशद्वाराच्या कमानीचा स्लॅब कोसळला
मिरज : मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या नवीन कमानीचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. स्लॅब…
Read More » -

औषधांची एक्सपायरी डेटच नव्हे, साठवणुकीकडेही द्या लक्ष; गोळी-सिरपमध्ये बदल दिसल्यास सावधान!
मुंबई : घरातील प्रथमोपचार पेटीत ताप, सर्दी, डोकेदुखी यांसह विविध आजारांसाठी औषधे ठेवली जातात. औषधाची मुदत संपली आहे की नाही,…
Read More » -

“राहुल गांधींनी आता मोदींनाच ‘पप्पू’ ठरवलंय”; संजय राऊतांची टीका
Sanjay Raut | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर केलेल्या टीकेनंतर रंगलेल्या राजकीय वादात आता शिवसेना (उद्धव…
Read More » -

शरद पवारांचा २८ सप्टेंबरपासून दुष्काळी भागाचा दौरा; शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद
मुंबई : राज्यातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या…
Read More » -

अमेरिका-इराण युद्ध भडकणार? सीमेवर सैन्याची प्रचंड जमवाजमव; इराणच्या सशस्त्र दलांना ‘कोड १००’ अलर्ट
Iran US War | अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचला असतानाच, इराणने आपल्या भूसेनेतील बहुतांश तुकड्या देशाच्या सीमावर्ती…
Read More » -

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात भाजप स्वबळाचीही तयारी; जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या २०२६ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुका महायुती…
Read More » -

मान्सूनच्या परतीला सुरुवात, तरी महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पुढील दोन दिवस येलो अलर्ट
नागपूर : देशातून नैर्ऋत्य मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप मान्सूनचा प्रभाव कायम आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनने…
Read More » -

अंधेरीच्या राजाचा यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराचा भव्य देखावा; ६१व्या वर्षानिमित्त आकर्षक संकल्पना
मुंबई : ‘नवसाचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाच्या गणेशोत्सव मंडपात यंदा अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराची झलक पाहायला मिळत आहे.…
Read More » -

“आम्ही निर्णायक टप्प्यावर”; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा, न्यूयॉर्कमध्ये संभाव्य भेटीचे संकेत
Donald Trump | अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे आणि आक्रमक विधान…
Read More »









