मुंबई
-

पालघरमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; १,३९५ एकरांवर १० हजार रोजगाराची संधी
पालघर : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे १ हजार ३९५ एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक कृषी बाजार उभारण्यात येणार…
Read More » -

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी सवलतींचे धोरण लवकरच : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्न तसेच महसूल विभागाशी संबंधित सवलतींची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी धोरण निश्चित…
Read More » -

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; सुनेत्रा पवार यांचे निर्देश
मुंबई : पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करून…
Read More » -

अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला लोकाभिमुख करून वेगळी उंची दिली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : मराठी माणूस हा वास्तववादी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद अशोक सराफ यांच्या कलाकृतींमधून प्रभावीपणे…
Read More » -

२० ऑगस्टपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य
मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे आता बंधनकारक करण्यात आले असून, या नियमाची काटेकोर…
Read More » -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत…
Read More » -

महाराष्ट्रात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; आणखी ६०० पदांसाठी भरती प्रक्रिया
मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच आणखी…
Read More »









