ताज्या घडामोडी
-

जेनिक सिनरचा ‘विम्बल्डन’वर पुन्हा ताबा! अंतिम सामन्यात झ्वेरेव्हला नमवत इतिहास रचला
Wimbledon 2026 Final | जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इटलीच्या जेनिक सिनरने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आपले वर्चस्व राखले आहे. रविवारी झालेल्या…
Read More » -

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; पावसामुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करा – महापौर रवि लांडगे
पिंपरी | क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् तसेच क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक विद्यामंदिर येथे मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे…
Read More » -

जेजुरी परिसरात वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Jejuri Palkhi Accident | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ झाला असताना एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली…
Read More » -

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन
नाशिक : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे विधिवत पूजन…
Read More » -

गांगुली-पीटरसनसह अंजुम चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये झाला समावेश
ICC Hall of Fame 2026 Sourav Ganguly Anjum Chopra Kevin Pietersen : आयसीसीने क्रिकेट जगतात आपल्या खेळाची आणि नेतृत्वाची खास…
Read More » -

‘रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन…
Read More » -

मोसमी पावसाच्या हंगामावरील ‘एल निनो’ चा प्रभाव वाढणार ? निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली
मुंबई : राज्यच्या काही भागात मागील आठवड्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन काही भागात जुलैच्या सरासरी पावसाहून अधिक पाऊस नोंदला गेला.…
Read More » -

अशोका हेल्थ सिटी व अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण
नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. सध्याच्या काळात आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी…
Read More » -

‘लाड-पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना लवकरच नियुक्तीचे आदेश’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने…
Read More »









