ताज्या घडामोडी
-

कर्जदारांना मोठा दिलासा! RBI कडून रेपो रेटच्या दरात कोणताही बदल नाही
RBI Repo Rate | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) तीन दिवसीय बैठकीनंतर आज गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी चालू आर्थिक वर्षातील महत्त्वाचे पतधोरण…
Read More » -

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर
पुणे | राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली असता आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण…
Read More » -

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या…
Read More » -

‘समग्र शिक्षाअंतर्गत कार्यरत ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदांवर नियुक्तीचा निर्णय’; मंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.…
Read More » -

‘माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध’; मंत्री आकाश फुंडकर
मुंबई : उरण येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) प्रकल्पातील माथाडी कामगारांच्या रोजगार, कामाचे वाटप तसेच सेवा अटींसंदर्भातील विविध प्रश्नांवर…
Read More » -

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
D Y Patil | प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी सकाळी राहत्या घरी…
Read More » -

अभिनेत्री त्रिशाबाबत वादग्रस्त विधान भोवले; तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Udhayanidhi Stalin | तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री…
Read More » -

१५० कोटींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; मोशीतील तरुण अटकेत
आळंदी | देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉडसह विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीत अडकवून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा…
Read More » -

अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा, नक्कीच यश मिळेल; सिध्दार्थ जाधव
पिंपरी, पुणे | जीवनात कधीही न्यूनगंड आणि अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी प्रयत्नशील रहा, धाडसी बना. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने, समर्पण…
Read More » -

मलेशियात ‘आरकेएल गॅलेक्सी’च्या विद्यार्थ्यांची सुवर्णमय कामगिरी!
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी मलेशिया येथे पार पडलेल्या मानाच्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धा २०२६ मध्ये पुण्यातील ‘ आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल’…
Read More »









