breaking-newsमनोरंजन

मी ‘स्टार’ नाही तर ‘कलाकार’ बनण्याचा केला प्रयत्न – जाह्नवी कपूर

धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘धडक’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने सुरवातीच्या दिवसात 19.75 करोड रुपये कमाई केली आहे. जाह्नवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलीवुडमध्ये एन्ट्री केली आहे.

जाह्नवी कपूर म्हणाली, चित्रपट हिट झाला म्हणून मला स्टार झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. मात्र मी एक चांगली कलाकार बनण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रेक्षकांनी धडकला चांगला प्रतिसाद दिला आहे. 20 एप्रिलला प्रदर्शित झालेला ‘धडक’ मराठीतील सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा ऑफिशियल रिमेक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button