breaking-newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
बोअरिंगच्या नळातून पेट्रोल !
बोअरिंगच्या नळातून पेट्रोल येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मोशी-आळंदी रस्त्यावरील डुडुळगावातील तळेकर नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. जवळचा असलेल्या पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीमधून पेट्रोलची गळती होऊन ते पेट्रोल बोअरिंगच्या पाण्यात मिसळले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.