breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्राजक्ता माळीच्या घरी गोड चिमुकलीचं आगमन, शेअर केले फोटो

मुंबई| सिनेमे , मालिका, ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध अपडेट्स चाहत्यांशी शेअर करते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताने नुकतंच आपल्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झाल्याची आनंद वार्ता चाहत्यांशी शेअर केली आहे. यासोबतच भाचीचे गोंडस फोटोसुध्दा तिने पोस्ट केले आहेत.

प्राजक्ता पुन्हा आत्या झाली आहे. तिच्या दादा-वहिनीला दुस-यांदा कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे.

https://www.instagram.com/p/CFlwz_Kj34j/?utm_source=ig_embed
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button