breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: हिमाचल प्रदेश मध्ये 12 नवे कोरोना बाधित रुग्ण
हिमाचल: हिमाचल प्रदेश मध्ये 12 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 14,008 झालेली आहे. त्यापैकी 4,112 सक्रीय रुग्ण असून 9,710 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर 163 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.
12 new #COVID19 cases reported in Himachal Pradesh today. Total number of positive cases stands at 14,008, including 4,112 active cases, 9,710 recovered cases & 163 deaths: State Health Department, Himachal Pradesh pic.twitter.com/4JxyByGYaP
— ANI (@ANI) September 27, 2020