breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘डॉक्टर डॉन’ मालिकेत अभिनेता अनुराग वरळीकर दबंग लुकमध्ये

मुंबई | डॉक्टर डॉन मालिकेतील देवा भाई आणि डॉली बाईंची लव्ह-हेट स्टोरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरली. पण अशातच आता ‘डॉक्टर डॉन’ मध्ये रोमॅंटिक पर्वाला सुरुवात झाली आहे. नुकतंच देवा भाईने डॉलीबाईंसमोर त्याचं प्रेम व्यक्त केलं. डॉलीबाईंनीही या प्रेमाचा स्विकार करत देवासोबतचं नातं मान्य केलं . देवाभाईने नुकताच डॉलीबाईंचा वाढदिवस जंगी सेलिब्रेट केला.

https://www.instagram.com/p/CFoYAP1AOyB/?utm_source=ig_web_copy_link

पण आता या मालिकेत नवं ट्विस्ट येणार आहे. डॉलीबाईंच्या मुलाच्या भूमिकेत असलेला अभिनेता या मालिकेच्या सेटवर दबंग पोलिसाच्या लुकमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे आता तो अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या देवाभाईसाठी अडचणी निर्माण करणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button