पिंपरी / चिंचवड

पुण्यश्लोक अहिल्यादेवींना महापालिकेतर्फे अभिवादन

पिंपरी – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी मोरवाडी, पिंपरी व सांगवी येथील त्यांच्या पुतळयास पुष्पहार घालून अभिवादन केले.

 

मोरवाडी आणि सांगवी येथे झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, नगरसेवक शितल शिंदे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, गणेश लोंढे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, सहाय्यक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे. सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, उषा ऊर्फ माई ढोरे, नगरसदस्य हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी धायगुडे, आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button