breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
दसरा हा असंगाचा संग टाळण्याची शिकवण देणारा सण- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई: दसरा हा असंगाचा संग टाळण्याची शिकवण देणारा सण आहे. त्यानुसार सर्वांनी कोरोनाचा संग टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा हे संकट संपलं की आपण सारे मिळून विकासाचं नवं सिमोल्लंघन करू आणि आयुष्य पूर्ववत, सुरळीत करू. विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलेले आहे.