breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरमध्ये बडगामच्या कावूसा खलिसा भागात संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या बडगाम मधील कावूसा खलिसा भागात झालेल्या संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश मिळालेले आहे अशी माहिती भारतीय सैन्य दलाने दिलेली आहे.