breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई

प्री-स्कूल हा लहान मुलांसाठी पहिला बाहेरील अनुभव आहे- पंतप्रधान

मुंबई: प्री स्कूल हा लहान मुलांसाठी पहिलाच बाहेरील अनुभव आहे. यासाठी आम्हाला असे शिक्षक हवे आहेत जे सुरुवातीपासूनच मजेशीररित्या शिक्षण देण्यावर, वेगवेगळ्या कलेशी संबंधित अॅक्टिव्हिटीज करण्यावर, शिकवण्यावर लक्ष केंद्रित करतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEP 2020 कार्यक्रमात सांगितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button