breaking-newsराष्ट्रिय

गोदावरी नदीत होडी उलटल्याने २३ जण बेपत्ता

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील राजामुंद्री येथे गोदावरी नदीत एक होडी उलटल्याने यातून प्रवास करणारे २३ स्थानिक लोक बेपत्ता झाले आहेत. या घटनेतील नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या होडीतून प्रवास करणाऱ्या एकूण ४० जणांपैकी अनेक जण बेपत्ता झाले आहेत. तर १७ लोकांना वाचवण्यात यश आले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती समजू शकलेले नाही. मात्र, बचाव कार्य तत्काळ सुरु करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त होडी कशी पलटली याची चौकशी सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button