breaking-newsआंतरराष्टीय
कोचीमध्ये नौदल तळावर अपघात, दोन नौसैनिकांचा मृत्यू
दक्षिण नौदल कमांडच्या कोची तळावर गुरुवारी सकाळी एक विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेत दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला.
हेलिकॉप्टर उभे राहतात त्या हँगरचा वजनदार दरवाजा अंगावर कोसळल्यामुळे दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.