breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
दक्षिण कन्नड जिल्ह्यात सहा कावळ्यांचा मृत्यू, नमुने तपासणीसाठी पाठवले
नवी दिल्ली |
दक्षिण कन्नड जिल्ह्यात सहा कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. बर्ड फ्लू रोखण्यासाठी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिलेली आहे.
वाचा- भाजप आमदार प्रसाद लाड यांना चौकशीस हजर राहण्याचे आदेश; आर्थिक गैरव्यवहार प्रकरण