breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु

मुंबई: जेष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांना गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पटेल यांची कोरोना व्हायरस चाचणी काही दिवसांपूर्वी पॉजिटीव्ह आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button