breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई-फराळ मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्र्यानी स्वतःच केली तपासणी

मुंबई: दिवाळी च्या पार्श्वभूमीवर मिठाई, फराळाच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्य पदार्थांची उपलब्धता आहे. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई-फराळ मिळत असल्याबाबत, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: केली तपासणी केली आहे. यावेळी त्यांनी नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button