breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
उर्फान मुल्ला यांनी दिला गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष व स्पॉक्स पदाचा राजीनामा
गोवा: उर्फान मुल्ला यांनी गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष व स्पॉक्स पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, ‘कॉंग्रेसकडे संघटना, दिशा आणि नेतृत्व नाही. गोव्यातील पक्षातील जेष्ठ नेते निर्णय घेण्यास फारच अपयशी ठरलेले आहेत.’
Urfan Mulla (file photo) resigns from post of Goa Pradesh Congress Committee Minority Chairman & Spox.
— ANI (@ANI) November 15, 2020
His letter to party chief Sonia Gandhi says, "Congress suffers from lack of org, direction & leadership. Old guards in party in Goa have miserably failed in decision making." pic.twitter.com/oorn8XZTuB