breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या अपीलवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी करणार आहे. आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिल्याने त्यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.