breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अरविंद भोसले दिग्दर्शित ‘Addiction vs Attachment’

काळ बदलला, समाज बदलला आणि बालपणातील खेळही बदलले. तंत्रज्ञानामुळे काम अधिक सुलभ झालंय खऱं पण यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. आजकाल इंटरनेट आणि गेमींगचा वापर इतका वाढला आहे की, त्याच जणू व्यसनच जडलं आहे. या व्यसणात लहान मुलं नाही तर सर्वात जास्त कोण बुडाले असतील तर ती मोठी माणसंं. लहान मुलांपासून ते वायोवृधान्पर्यान्त सगळ्यांच्याच हातात mobile, tabs या गोष्टी दिसतात. mobile ही काळाची गरज असली तरी त्याचा अतिवापराने त्याचे व्यसन जड्ल्याशिवाय राहत नाही.

काही जणांना या गेमचं ईतक वेड लागलेलं असंत की ते अक्षरश: gaming disorderला बळी पडतात.. म्हणजे game खेळण्याचा असा pattern ज्याच्यामध्ये स्वताचा ताबा सुटतो आणि video gaming आणि digital gaming यांच इतकं वेड लागतं, कि दैनंदिन जीवन विस्कळीत होतं जात…, आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडेही त्यांचं लक्ष नसतं…

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/579705079394942/

games खेळण्याची तीव्रता इतकी वाढलेली असते कि त्या व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि आयुष्याच्या इतर महत्वपूर्ण गोष्टींवर विपरीत परिणाम होतो. हा आजार इतका वाढत चालाल आहे की त्याचा परिणाम फक्त त्याचं व्यक्तीवर नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही याचा फटका बसतो. कधी कधी या गेम एडिक्शन स्वत:च्या आणि सोबत दुसऱ्याच्या जीवावरही बेतू शकतं. कसं ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पहायला मिळेनं अशीच एक गोष्ट आहे एका मुलाची आणि त्याच्या आईची. त्याच्या या गेम एडिक्शनमुळे काय होतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून येईलचं.खरं तर ही एक शॉर्ट फिल्मचा टिझर आहे. या टिझरमधूनच तुम्हाला समजून जाईन की या शॉर्ट फिल्मचा विषय किती गंभीर आणि आजच्या पीढीला लागलेल्या याच गेम एडिक्शनवर भाष्य करणारा आहे.

https://youtu.be/b3VmK78IW0U

या शॉर्ट फिल्मचं लेखंण हे अरंविंद भोसले यांनी केलंल आहे.पेशाने जरी ते chartered accountant असले तरी सध्याच्या पिढीला जखडून ठेवलेल्या gaming disorder ची व्यथा आणि भिती हे अतिशय मार्मिक पद्धतिने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या शॉर्ट फिल्ममधल्या विषयाला धरूनच त्याचा आशय देण्यात आलेलं आहे. Adiction vs Attachment अस या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. आणि सध्याचं gaming disorder बघून खरचं Adiction vs Attachment हा प्रश्न पडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button