breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात इनकमिंग सुरूच आहे. आज आणखी एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे.  समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा  भाजपात सामील झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयाप्रदा यांनी दिली आहे.

ANI

@ANI

Delhi: Veteran actor and former MP Jaya Prada joins Bharatiya Janata Party.

177 people are talking about this
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button