breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अनिकेत तटकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक प्राधिकरण संस्थेतून निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अनिकेत सुनील तटकरे यांनी आज विधान भवनात विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली.

यावेळी प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, आमदार सुनील तटकरे, हेमंत टकले, जयंत पाटील, नवाब मलिक आणि विद्या चव्हाण उपस्थित होते. तसेच यू. के. चव्हाण, उपसचिव विलास आठवले, शिवदर्शन साठे, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव सुनील झोरे, रवींद्र जगदाळे, पूनम ढगे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button