TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

रोहित शर्मा ची पाठ फिरताच अश्विन ‘हे’ काय केलं? नेटकरी पाहून हैराण

धडक मारली आहे. गुरुवारी इंग्लडसोबत रोहित शर्माची टीम खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. हे वर्ल्डकप अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. काही खेळाडूंची मैदानात जादू चालली तर काही खेळाडू आपला कारनामा दाखवू शकले नाहीत. टीम इंडियातील खेळाडू आर. अश्विनला प्रत्येक सामन्यात संधी देण्यात आली पण मैदानात तो चांगली कामगिरी करु शकला नाही. माजी क्रिकेटपटू कपिल देव

यांनीही त्यावर टीका केली आहे. अशातच आर. अश्विनचा एक व्हिडीओ सोशल मीडियाव तुफान व्हायरल होतो आहे. 

रविचंद्रन अश्विनच्या ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियावर भारत आणि झिम्बाब्वे मॅचच्या वेळीचा टॉसचा व्हिडीओ   सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा दिसतो आहे. पण हा व्हिडीओ रोहित शर्मामुळे नाही तर त्याचा मागे दिसत असलेल्या आर. अश्विनमुळे व्हायरल होतो आहे. आर. अश्विनचं एक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ नीट पाहा आर. अश्विन कपडे ओळखण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. ती पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पाहा तो नेमकं काय करतो.

इंटरनेटवर अश्विनच्या या आयडियाने Meme Fest चा धुमाकूळ घातला आहे. नेटकरी अश्विनची टांग खेचताना दिसतं आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येतो आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button