Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र
औरंगाबादमध्ये महिनाअखेर पेट्रोलची भीषण टंचाई भासणार?; समोर आलं ‘हे’ कारण
औरंगाबाद | गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ न केल्यामुळे ऑईल कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. प्रति लिटर १५ ते २० रूपयांचा तोटा आहे. यामुळे शहराला होणारा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी करण्यात आला आहे.