strength
-
ताज्या घडामोडी
शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली
मुंबई : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक नेते बैठका घेऊन रणनीती आखत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब…
Read More » -
ताज्या घडामोडी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी अर्शान शेख यांची निवड
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी युवकांवर विश्वास टाकत पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी…
Read More » -
ताज्या घडामोडी
उद्धव ठाकरेंचं बळ चांगलंच वाढणार, एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का?
मुंबई : राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी असणार आहे. ही महापालिका…
Read More » -
ताज्या घडामोडी
तत्त्वनिष्ठेची परीक्षा की संख्याबळाचा खेळ?
देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी सुरु असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडणाऱ्या हालचालींनी नवा रंग घेतला आहे. एकीकडे…
Read More » -
ताज्या घडामोडी
भक्ती शक्ती उद्यानातील 107 मीटर तिरंगा क्रांती दिनी न फडकवल्याने संताप
पिंपरी चिंचवडः पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने 9 ऑगस्ट क्रांती दिनी भक्ती शक्ती उद्यानातील देशातील सर्वात उंच (107 मीटर) तिरंगा फडकवला…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
शेवगा अशी भाजी ज्यात साधेपणात मोठी ताकद
मुंबई : जर तुम्ही बाजारात एक शेवग्याच्या भाजी आणायला जाता तेव्हा घरातील लहान मुलं ही भाजी खाण्यास नकार देतात. शेवग्याच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
निफ्टी बँक आणि शेअर बाजारात तेजीमुळे गुंतवणूकदारांना शंभर हत्तीचे बळ
पुणे : शेअर बाजारात शुक्रवारनंतर मंगळवारी मोठे तुफान आले. भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आज…
Read More » -
ताज्या घडामोडी
शिक्षिका एकाच वेळी 25 सरकारी शाळेत काम , प्रकरण उघड झाले अन् सर्वत्र खळबळ उडली
उत्तर प्रदेश : एखाद्या प्राथमिक शिक्षकाचा पगार किती असू शकणार? या प्रश्नाचे उत्तर काही हजार रुपये देतील. परंतु एका महिला…
Read More » -
ताज्या घडामोडी
मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग
पुणे : आपला मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण आपल्या डाएट फूडमध्ये अक्रोड…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
तिळाचा वापर आपल्या स्वयंपाकघरात नियमित करणे उत्तमच
महाराष्ट्र : हिवाळ्यात बाहेरचे वातावरण गार असते, त्यामुळे आहारात थोड्या प्रमाणात उष्ण गोष्टींचा समावेश करणे अपेक्षित असते. त्याचाच परिणाम म्हणून…
Read More »