Crop Loss Assessment
-
TOP News । महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! राज्यातील आणखी १८ तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; पीक सर्वेक्षणाचे आदेश
मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारने आणखी १८ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी बँकांनी फिरकू नये, बावनकुळेंचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून सध्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; धुळ्यात पंचनामे, पाणी-चाऱ्याच्या नियोजनाला वेग
धुळे : पावसाने तब्बल ४० ते ५० दिवस दडी मारल्याने धुळे तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत…
Read More » -
Breaking-news

‘संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बीड : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या…
Read More » -
Breaking-news

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाची मोठी पावले :कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : राज्यातील पावसाची तूट, पावसातील दीर्घ खंड आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन खरीप २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळ जाहीर; मदत कधी मिळणार? बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने प्रश्नचिन्ह
मुंबई : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. हे प्रमाण एकूण तालुक्यांच्या सुमारे ७४ टक्के आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

मुख्यमंत्री फडणवीस बांधावर पोहोचताच शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला; भावूक होत मुख्यमंत्र्यांनी धीर दिला
लातूर : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी थेट बांधावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
लातूर : मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, ते थेट…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पिकांच्या नुकसानीचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : दुष्काळ आणि पावसाच्या दडीमुळे उभी पिके करपलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिकांच्या नुकसानीचे…
Read More »








