breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
#SSRCase: सुशांतसिंग राजपूत प्रकरणाआडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्यांनी माफी मागावी: गृहमंत्री अनिल देशमुख
नवी मुंबई: सुशांतसिंग राजपूत प्रकरणाआडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे.